महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'विक्रम' तू सिग्नल तोडले तरी आम्ही चालान फाडणार नाही; नागपूर पोलिसांच ट्विट - nagpur police news

शिस्तप्रिय पोलिसांच्या या सेन्स ऑफ ह्युमरचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. वाहतूक नियमात दहापट दंड वाढल्याने सध्या देशभर नव्या मोटार वाहन कायद्याची लोकांना धास्ती लागली आहे. पण विक्रम तू सिग्नल तोडला तरी आम्ही चालान फाडणार नाही, असे नागपूर पोलिसांनी ट्वीट केले ते खुप व्हायरल झाले.

नागपूर पोलिसांच ट्विट व्हायरल

By

Published : Sep 10, 2019, 2:50 AM IST

Updated : Sep 10, 2019, 8:01 AM IST

नागपूर- संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचा सोमवारी ठिकाणा सापडल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले. त्याचवेळी नागपूर पोलिसांनी विक्रम लँडरबाबत केलेले ट्वीट, ‘विक्रम’ कृपया प्रतिसाद दे, तू सिग्नल तोडलंस तरी आम्ही चालान फाडणार नाही,' हे सोशल मीडियावर चांगलच व्हायर झाले.

नागपूर पोलिसांच ट्विट व्हायरल

हेही वाचा-VIDEO : चांद्रयान २ चा संपर्क का तुटला, काय म्हणाले जेष्ठ वैज्ञानिक

यामुळे शिस्तप्रिय पोलिसांच्या या सेन्स ऑफ ह्युमरचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. वाहतूक नियमात दहापट दंड वाढल्याने सध्या देशभर नव्या मोटार वाहन कायद्याची लोकांना धास्ती लागली आहे. पण विक्रम तू सिग्नल तोडले तरी आम्ही चालान फाडणार नाही, असे नागपूर पोलिसांनी ट्वीट केले ते खुप व्हायरल झाले.

Last Updated : Sep 10, 2019, 8:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details