नागपूर- लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मेट्रो रेल्वेच्या उद्घाटनाच्या दृष्टिकोनातून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात आज आरडीएसओच्या टीमसमोर परिक्षण करण्यात आले.
नागपूर-मेट्रो ट्रेन आरडीएसओ प्रशिक्षण अंतिम टप्यात - डिझाईन
नागपूरमधील माझा मेट्रो रेल्वेचे आज आरडीएसओच्या टीमसमोर परिक्षण करण्यात आले.
नागपूर मेट्रोचे परिक्षण करताना
नागपूर शहरात माझी मेट्रोची प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू असलेले प्रयत्न अंतिम टप्प्यात आलेले आहेत. कारण आरडीएसओ म्हणजेच संशोधन, डिझाईन आणि मानक संघटनेच्या अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे.