नागपूर - भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि अभिनेते सनी देओल यांनी काल मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी कांचन गडकरी देखील उपस्थित होत्या.
खासदार सनी देओल यांनी घेतली नितीन गडकरींची भेट - central minister nitin gadkari
भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि अभिनेते सनी देओल यांनी काल मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची नागपूर येथे त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी कांचन गडकरी देखील उपस्थित होत्या.
खासदार सनी देओल यांनी घेतली नितीन गडकरी यांनी भेट
'अखंड भारत संकल्प' दिवसानिमित्त मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी येथे सामूहिक वंदे मातरम गायन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामध्ये सहभागी होण्याकरता खासदार सनी देओल हे येथे दाखल झाले आहेत. शहरात पोहोचताच त्यांनी थेट भक्ती निवास गाठून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सदिच्छा भेट घेतली.
Last Updated : Aug 14, 2019, 11:08 AM IST