महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोहन भागवत यांनी नागपुरात बजावला मतदानाचा हक्क - maharastra assembly election 2019

'लोकशाहीला मजबूत करण्याकरता प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे,' असे मतदानानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

मोहन भागवत यांनी नागपूरात बजावला मतदानाचा हक्क

By

Published : Oct 21, 2019, 8:04 AM IST

नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला. मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील महालच्या भाऊजी दप्तरी शाळेत जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदान केले आहे. सकाळी 7 वाजता सर्वात प्रथम जाऊन त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य बजावले.

हेही वाचा-अमोल यादवांच्या मेक इन इंडिया 'उड्डाणा'ला पंतप्रधान मोदींकडून हिरवा कंदील

'लोकशाहीला मजबूत करण्याकरता प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे,' असे मतदानानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details