नागपूर - सामाजिक न्याय विभागातील मागासवर्गीय वसतीगृहातील backward class hostel मुलामुलींना ७ कोटी ५९ लाख रुपये निर्वाह भत्ता subsistence allowance Distribute To backward class hostel देण्यात आल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय राठोड Minister Sanjay Rathod Information यांनी दिली. उर्वरित निर्वाह भत्ताही लवकरच वितरित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. वसतीगृहातील काही गृहपालांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्याबाबत कर्मचाऱ्यांनी वसतिगृहात मुक्कामी राहून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संवाद उपक्रम राबविण्यात आला. त्यात 28 गृहपालांविरोधात चौकशीची कार्यवाही करण्यात येत असल्याचेही संजय राठोड Minister Sanjay Rathod Information यावेळी म्हणाले.
राज्यात ४४१ शासकीय वसतिगृहेराज्यात मागासवर्गीय backward class hostel मुलामुलींचे ४४१ शासकीय वसतिगृहे असून मान्य विद्यार्थी संख्या ४३ हजार ३५८ इतकी आहे. या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा subsistence allowance Distribute To backward class hostel आणि शासकीय वसतिगृहातील Minister Sanjay Rathod Information समस्यांबाबत डॉ. मनीषा कायंदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली. यावेळी महादेव जानकर, श्रीकांत भारतीय, आमश्या पाडवी, अभिजीत वंजारी आणि उमा खापरे यांनी सहभाग घेवून उपप्रश्न उपस्थित केला.
दोषी आढळलेल्या २८ गृहपालांविरुद्ध चौकशीराज्यातील वसतिगृहात backward class hostel Maharashtra दर्जेदार सुविधा दिल्या जात आहेत. सोयीसुविधांबाबत विद्यार्थ्यांनी subsistence allowance Distribute केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने समाजकल्याण विभागाच्या पुरुष आणि महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी वसतिगृहात मुक्कामी राहून विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संवाद उपक्रम राबविण्यात आला. या संवाद उपक्रमामध्ये काही वसतिगृहातील गृहपालांविरुद्ध अनेक बाबी निदर्शनास आल्या. अशा गृहपालांना कारणे दाखवा नोटीस बजावून दोषी आढळलेल्या २८ गृहपालांविरुद्ध चौकशीची कार्यवाही करण्यात येत आहे, असे मंत्री राठोड Minister Sanjay Rathod Information यांनी म्हटले.