नागपूर - कोस्टल रोडच्या कामावरील स्थगिती उठविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने घेतला. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. कोस्टल हायवे राज्याच्या आणि मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे मत गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
कोस्टल हायवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट - एकनाथ शिंदे - Minister Eknath Shinde comment coastal road highway
कोस्टल रोडच्या कामावरील स्थगिती उठविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने घेतला. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. कोस्टल हायवे राज्याच्या आणि मुंबईच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रकल्प असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे मत गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
एकनाथ शिंदे
कोस्टल रोडच्या कामावरील स्थगिती उठविण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा मुंबईकरांसाठी दिलासा देणारा आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी प्रयत्न केल्याचेही एकनाथ शिंदे म्हणाले.
कोस्टल महामार्ग मुंबईकरांसाठी महत्वकांक्षी प्रकल्प आहे. मुंबईकरांसाठी हा महामार्ग लाईफलाईन बनेल असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
TAGGED:
कोस्टल रोड