नागपूर -रामटेक मतदार संघात काँग्रेसने किशोर गजभिये यांना उमेदवारी दिली होती. तर, शिवसेनेने पुन्हा कृपाल तुमाणे यांनाच मैदानात उतरवले होती. ही लढत अत्यंत चुरशीची मानली जात आहे. यामध्ये कृपाल तुमाणे यांनी बाजी मारली आहे.
Live Updates -
- ८.३३ pm - शिवसेनेचे कृपाल तुमाणे विजयी घोषित
- १२.११ am - कृपाल तुमाणे 9381 मतांनी आघाडीवर
- ११.५० am - कृपाल तुमाणे ३८०० मतांनी आघाडीवर
- ११.०४ am - कृपाल तुमाणे - ५०५६ मतांनी आघाडीवर
- ९.२७ am - कृपाल तुमाणे ४ हजार मतांनी आघाडीवर
- काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांचा ईव्हीमवर आक्षेप
मतदानाची टक्केवारी
रामटेक लोकसभेसाठी ६२.१२ टक्के मतदान झाले होते. २०१४ साली ६२.६४ टक्के मतदान झाले होते. यातून दिल्ली कोण गाठणार हे थोड्याच स्षष्ट होईल. सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
मतमोजणी ठिकाण