महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खडसेंनी पवरांची भेट घेतली, पक्षांतराबद्दल अजून भूमिका अस्पष्ट - नवाब मलिक - News about Eknath Khadse

एकनाथ खडसेंनी शरद पवारांची भेट घेतली. ते पक्षांतर करतील की नाही या बाबतची त्यांची भूमिका अजून अस्पष्ट आहे.

khadassen-met-pawar-in-nagpur
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक

By

Published : Dec 17, 2019, 11:16 PM IST

Updated : Dec 17, 2019, 11:41 PM IST

नागपूर -एकनाथ खडसेंनी शरद पवारांची भेट घेतली असून पक्षामध्ये त्यांचे खच्चीकरण झाले आहे. ते पक्षांतर करतील की नाही या बाबतची त्यांची भूमिका अजून अस्पष्ट आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक

हेही वाचा - शरद पवार नागपुरात दाखल, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या वाढदिसाला राहणार हजर

महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर विधीमंडळाचे पहिलेच हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आहे. दुसऱ्या दिवशीही विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे विधासभेचे काम तहकूब करण्यात आले. यातच शरद पवारांनी नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. राज्यचा कारभार सुरळीत व्हावा, यासाठी विधानसभा संपताच दोन दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा या बैठकीत करण्यात आली, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

हेही वाचा - भाजपला विदर्भाबद्दल चर्चा करायची नाही का? भाई जगताप यांचा सवाल

Last Updated : Dec 17, 2019, 11:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details