महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट, 47.5 अंश सेल्सियस उच्चांकी तापमानाची नोंद - सेल्सिअस

शहरात आज 47.5 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले आहे. मे महिना संपत आला असला तरी उन्हाचा कडाका काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट, 15 वर्षातील सर्वाधिक तापमान

By

Published : May 28, 2019, 6:37 PM IST

Updated : May 28, 2019, 8:00 PM IST

नागपूर- शहरात आज 47.5 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले आहे. मे महिना संपत आला असला तरी उन्हाचा कडाका काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. उलट दररोज तापमान वाढतच आहे.

नागपूरसह विदर्भात उष्णतेची लाट, 15 वर्षातील सर्वाधिक तापमान

विदर्भात उन्हाळ्यात तापमान दरवर्षीच जास्त असते. त्यामध्ये दरवर्षी वाढ होत आहे. त्यामुळे शहरात उष्माघाताचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे. तर ग्लोबल वार्मिंग आणि ग्रीन हाऊस गॅसेसमुळे तापमान वाढत आहे. नागरिकांनी या काळात काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Last Updated : May 28, 2019, 8:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details