(नागपूर) काटोल - काटोल ते नागपूर रस्ता बांधकामाच्या मंजुरीसाठी अनेक अडचणी आल्या. ते काम होण्याची शक्यताच नव्हतीच. मात्र, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महत्वाची मदत केली. त्यानंतर हे काम झाले. Katol To Nagpur On Nitin Gadkari त्यामुळे मी देशमुख यांचे आभार मानते अशी भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. (Bhumi Pujan of Katol to Nagpur road) काटोल नागपूर येथील चौपदरी रस्त्यासह विविध बांधकामाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते काटोल येथे रविवार पार पडले. त्यावेळी आयोजीत कार्यक्रमात बोलत होते.
गडकरी यांनी वन विभागाला सुणावले