महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निसर्ग वादळ : मुंबईवरील धोका टळला, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता - निसर्ग वादळ न्यूज

वादळाची दिशा आता उत्तर पूर्वकडे सरकल्याने मुंबईवरील निसर्ग वादळाचे संकट बऱ्यापैकी टळले असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक एल. एन. शाहू यांनी दिली.

Director of Meteorology L. N. Shahu
प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक एल. एन. शाहू

By

Published : Jun 3, 2020, 8:09 PM IST

नागपूर - वादळाची दिशा आता उत्तर पूर्वकडे सरकल्याने मुंबईवरील निसर्ग वादळाचे संकट बऱ्यापैकी टळले असल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक एल. एन. शाहू यांनी दिली. आता हे वादळ मध्य प्रदेशच्या दिशेने सरकत असून याचा प्रभाव आता मराठवाड्यामध्ये बघायला मिळणार आहे. विदर्भात रात्री उशिरा पावसाला सुरूवात होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

एल.एन शाहू (संचालक, हवामान विभाग)

ABOUT THE AUTHOR

...view details