नागपूर: राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (leader of opposition ajit pawar) यांनी मी लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी जाणार आहे असे म्हटले होते. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (deputy chief minister devendra fadnavis) यांनी त्यांना उत्तर देताना, एवढी तसदी घेण्याची गरज नाही मी तुम्हाला ऑनलाईन प्रशिक्षण देईल, असा टोला लगावला आहे. अजितदादा ज्या पद्धतीने पाच ते सहा कारखान्यांचा कारभार सांभाळतात, त्याच पद्धतीने मला सुद्धा सहा जिल्ह्याचा कारभार सांभाळता येतो असेही फडणवीस म्हणाले.
...तर अजित पवारांचा ऑनलाइन क्लास घेईल - देवेंद्र फडणवीस - अजित पवार ऑनलाइन क्लास
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (leader of opposition ajit pawar) यांनी मी लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी जाणार आहे असे म्हटले होते. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (deputy chief minister devendra fadnavis) यांनी त्यांना उत्तर देताना, एवढी तसदी घेण्याची गरज नाही मी तुम्हाला ऑनलाईन प्रशिक्षण देईल, असा टोला लगावला आहे.
![...तर अजित पवारांचा ऑनलाइन क्लास घेईल - देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16522897-thumbnail-3x2-nagpur.jpg)
देवेंद्र फडणवीस
वर्ध्याला डीपीडीसीची बैठक: देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली आणि वर्ध्याला डीपीडीसीची बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते भंडारा आणि नागपूर मध्येही बैठक घेणार आहेत. येत्या आठवड्यात सहा जिल्ह्याच्या बैठका पूर्ण करण्याचा मानस असल्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
Last Updated : Oct 1, 2022, 4:58 PM IST