महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

​​Rahul Shewale SIT Case राहुल शेवाळे एसआयटी चौकशी प्रकरण, उपसभापतींचे निर्देश तपासून कार्यवाही करणार - देवेंद्र फडणवीस - राहुल शेवाळेंवर कारवाई करणार

खासदार राहुल शेवाळे Mp Rahul Shewale SIT Case यांनी संसदेत दिशा सालियानचा Disha Salian death case मुद्दा उकरुन काढत विरोधकांना नामोहरण केले. मात्र विधान परिषदेत राहुल शेवाळे Devendra Fadnavis Statement On Mp Rahul Shewale यांच्या अत्याचाराचा मुद्दा काढून त्यांच्या एसआयटी चौकशी Deputy Speakers Instruction SIT Against Rahul Shewale मागणी विरोधकांनी लाऊन धरली. यावर उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राहुल शेवाळेंच्या एसआयटी चौकशीचे निर्देश दिले आहेत. त्यावर उपसभापतींचे निर्देश तपासून कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis Statement On Mp Rahul Shewale यांनी दिले.

Devendra Fadnavis
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

By

Published : Dec 22, 2022, 5:28 PM IST

नागपूर - शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे Mp Rahul Shewale SIT Case यांच्या विरोधात एसआयटी चौकशीचे आदेश सभापती नीलम गोऱ्हे Deputy Speakers Instruction SIT Against Rahul Shewale यांनी दिले. सरकारकडून ठोस भूमिका स्पष्ट न झाल्याने विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis Statement On Mp Rahul Shewale यांनी यावर आज स्पष्टीकरण ​देताना,​​ उपसभापतींचे निर्देश तपासून कार्यवाही करणार असल्याची ग्वाही​ दिली. ​​

एनआयटी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी सत्ताधारी बॅकफूटमुख्यमंत्र्यांनी केलेल्या एनआयटी भूखंड गैरव्यवहार Eknath Shinde Land Scam Case प्रकरणी बॅकफूट गेलेल्या सत्ताधाऱ्यांनी आज दिशा सालियान मृत्यू प्रकरण Disha Salian death case उचलून धरले. या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज काही वेळा स्थगित करावे लागले होते. तर, विधान परिषदेत राहुल शेवाळे Devendra Fadnavis Statement On Mp Rahul Shewale यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांवरून विरोधकांनी ​​रान उठवले होते. विधान परिषदेतही कामकाज दोन वेळा स्थगित करण्यात आले. उपसभापती नीलम गोऱ्हे Deputy Speakers Neelam Gorhe Instruction यांनी या प्रकरणी राहुल शेवाळे यांच्या विरोधात एसआयटी नेमण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. मात्र, विरोधक सत्ताधाऱ्यांकडून स्पष्टीकरण यावे, या मागणीवर ठाम राहिल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासनसभापतींनी Deputy Speakers Instruction एसआयटी Devendra Fadnavis Statement On Mp Rahul Shewale चौकशीचे निर्देश दिले आहेत. ते तपासून, योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री फडणवीस Devendra Fadnavis Statement On Mp Rahul Shewale यांनी सभागृहाला दिले. शिवसेना आमदार मनीषा कायंदे, अनिल परब, सचिन अहिर आदी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा मुद्दा उचलून धरला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details