नागपूर -दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Chief Minister Arvind Kejriwal Came To Nagpur पुढील दहा दिवस नागपुरात मुक्कामी असणार असून ते आज नागपुरात दाखल झाले आहेत. ध्यान साधना विपश्यना शिबिरात Vipassana Sadhana Camp In Nagpur सहभागी होण्यासाठी ते आज नागपूरला आले आहेत. पुढील आठ ते दहा दिवस ते फेटरी येथे विपश्यना शिबिरात भाग घेणार आहेत.
विपश्यना प्राचीन भारतीय ध्यान पद्धतीमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल Arvind Kejriwal Came To Nagpur For Vipassana Sadhana Camp 1996 पासून विपश्यना साधना करत आहेत. विपश्यना ही एक प्राचीन भारतीय ध्यान पद्धती असून ते दरवर्षी एका शिबिरात सहभागी होतात. गेल्या वर्षी जयपूर येथे झालेल्या विपश्यना साधना शिबिरात Vipassana Sadhana Camp In Nagpur सहभागी झाले होते. प्रत्येक व्यक्तीने किमान वर्षातून एकदा तरी विपश्यना साधना करावी, असे आवाहन अरविंद केजरीवाल Delhi Chief Minister Arvind Kejriwal यांनी केले आहे. यावेळी त्यांनी अन्य कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.