महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Jamal Siddiqui Threat Letter : भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी - जमाल सिद्दिकी

भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी (BJP Minority Morcha National Presidenti) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. जमाल सिद्दिकी यांच्या कार्यालयात एक निनावी पत्र पाठवून धमकी (Jamal Siddiqui Threat Letter) देण्यात आली. 'गुस्ताख ए रसूल की एक सजा सर तन से जुदा' (Jamal Siddiqui Threat to Cut Throat) असा मजकूर या पत्रात लिहिण्यात आले आहे. (latest news from Nagpur) (Nagpur Crime)

Jamal Siddiqui Threat Letter
Jamal Siddiqui Threat Letter

By

Published : Oct 21, 2022, 12:43 PM IST

Updated : Oct 21, 2022, 3:06 PM IST

नागपूर: भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी (BJP Minority Morcha National Presidenti) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. जमाल सिद्दिकी यांच्या कार्यालयात एक निनावी पत्र पाठवून धमकी (Jamal Siddiqui Threat Letter) देण्यात आली. 'गुस्ताख ए रसूल की एक सजा सर तन से जुदा' (Jamal Siddiqui Threat to Cut Throat) असा मजकूर या पत्रात लिहिण्यात आले आहे. (latest news from Nagpur) (Nagpur Crime)

जमाल सिद्दीकी यांची धमकीच्या पत्रावर प्रतिक्रिया

धमकीच्या पत्रासोबत दोन फोटोही -जमाल सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांनी (Death threat to BJP Muslim leader Nagpur) पत्रासोबत दोन फोटोही पाठवले आहेत. या प्रकरणात जमाल सिद्दिकी यांनी नागपूरच्या सक्करदरा पोलीस स्टेशन गुन्हा तक्रार दाखल केली आहे.

जमाल सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी असलेले हेच ते पत्र


संघाच्या गुरुपूजन कार्यक्रमात सहभागी :जमाल सिद्दिकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुरु पूजन कार्यक्रमात सहभागी झाल्याचे हे फोटो आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल त्याचा राग येऊन कट्टर पंथियांनी हे निनावी पत्र पाठवल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.

Last Updated : Oct 21, 2022, 3:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details