महाराष्ट्र

maharashtra

विधान परिषदेच्या कामकाजचा चौथा दिवस, लक्षवेधीने होणार महत्वाच्या विषयावर चर्चा

By

Published : Dec 19, 2019, 10:03 AM IST

Updated : Dec 19, 2019, 10:14 AM IST

राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यासाठी सकाळी 9 वाजतापासून कामकाजाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर 12 वाजता नियमित कामकाजाला सुरुवात होईल. लक्षवेधी सूचना मांडल्या जातील त्यावरवर चर्चा केली जाईल.

विधानभवन
विधानभवन

नागपूर- विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनाचा कामकाजचा आज चौथा दिवस आहे. अखेर बुधवारी कामकाजाला सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका लक्षवेधीवर उत्तर देताना कामकाज सुरू झाल्याचा आनंद व्यक्त केला. त्यांनतर सभागृहात लक्षवेधीतून महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली.

विधान परिषदेच्या कामकाजचा चौथा दिवस

बुधवारी राज्यपालांचे अभिभाषण वाचन करताना काही भाग राहिला आहे. त्यामुळे आज उर्वरित अभिभाषणाचे वाचन आणि त्यावर चर्चा होणार आहे. यासाठी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यासाठी सकाळी 9 वाजतापासून कामकाजाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर 12 वाजता नियमित कामकाजाला सुरुवात होईल. लक्षवेधी सूचना मांडल्या जातील त्यावरवर चर्चा केली जाईल.

Last Updated : Dec 19, 2019, 10:14 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details