नागपूर -देशात अनेक ठिकाणी सध्या अग्निपथ योजने ( Agnipath Scheme ) विरोधात आक्रमक भूमिका घेतली जात आहे. नागपुरातही आज काँग्रेसच्या वतीने सर्वच विधानसभा मतदारसंघात अग्निपथ योजना ( Agnipath Scheme ) मागे घ्या, असे म्हणत आंदोलन करण्यात आले. नागपूरच्या ( Nagpur ) मेडिकल चौकात आमदार विकास ठाकरे ( MLA Vikas Thackeray ) आणि काँग्रेसचे नेते गिरीश पांडव ( Congress leader Girish Pandav ) यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली.
Deception of youth through Agneepath : अग्निपथ योजनेतून देशातील युवकांची फसवणूक - Deception of youth through Agneepath
नागपूर - देशात अनेक ठिकाणी सध्या अग्निपथ योजने ( Agnipath Scheme ) विरोधात आक्रमक भूमिका घेतली जात आहे. नागपुरातही आज काँग्रेसच्या वतीने सर्वच विधानसभा मतदारसंघात अग्निपथ योजना ( Agnipath Scheme ) मागे घ्या, असे म्हणत आंदोलन करण्यात आले. नागपूरच्या ( Nagpur ) मेडिकल चौकात आमदार विकास ठाकरे ( MLA Vikas Thackeray ) आणि काँग्रेसचे नेते गिरीश पांडव ( Congress leader Girish Pandav ) यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. यावेळी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ही अग्निपथ योजना देशातील लोकांना फसवणारी आहे. मोदी सरकारच्या योजना आणि निर्णय देशातील व्यापारांच्या फायद्याचे असून शेतकऱ्यांना युवकांना फसवणारे आहे. याचाच निषेध आज काँग्रेसच्या वतीने करत असल्याचे आमदार विकास ठाकरे म्हणाले.
![Deception of youth through Agneepath : अग्निपथ योजनेतून देशातील युवकांची फसवणूक Deception of youth through Agneepath](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15668324-611-15668324-1656312114452.jpg)
Deception of youth through Agneepath
नागपूरमध्ये अग्निपथ योजनेविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने
सरकारचे निर्णय व्यापाऱ्यांच्या फायद्याचे - मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ही अग्निपथ योजना देशातील लोकांना फसवणारी आहे. मोदी सरकारच्या योजना आणि निर्णय देशातील व्यापारांच्या फायद्याचे असून शेतकऱ्यांना युवकांना फसवणारे आहे. याचाच निषेध आज काँग्रेसच्या वतीने करत असल्याचे आमदार विकास ठाकरे म्हणाले.
हेही वाचा -सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे कोण आहेत? वाचा कारकीर्द
Last Updated : Jun 27, 2022, 1:04 PM IST