नागपूर - छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट घतेली. जवळपास एक तास चाललेल्या या भेटीत देशातील राष्ट्रीय महामार्गांविषयी चर्चा झाल्याचे समजले आहे.
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी नागपुरात घेतली नितीन गडकरींची भेट; एक तास चर्चा - Bhupesh Baghel Nitin Gadkari discussion
बैठकीत बघेल यांनी देशातील विविध महामार्गांबाबतच्या आगामी योजनांची माहिती गडकरी यांच्याकडून घेतली. सोबतच छत्तीसगडमधील रस्त्यांच्या कामांबाबतही या भेटीत चर्चा झाल्याचे कळले.
मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी नितीन गडकरींची घेतली भेट
बैठकीत बघेल यांनी देशातील विविध महामार्गांबाबतच्या आगामी योजनांची माहिती गडकरी यांच्याकडून घेतली. सोबतच छत्तीसगडमधील रस्त्यांच्या कामांबाबतही या भेटीत चर्चा झाल्याचे कळले.
हेही वाचा-वीर जवान भूषण सतई अनंतात विलीन; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार