महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

CBI raid : नागपूरत सीबीआय धाड, सकाळपासून कारवाई सुरू

नागपूरातील कोराडी ग्रीन लॅवरेज परिसरात (Koradi Green Leverage Complex in Nagpur) सीबीआयची धाड (CBI raid) पडली आहे. सकाळपासून कारवाई सुरू आहे.

CBI raid in Nagpur
नागपूरत सीबीआय धाड

By

Published : Feb 12, 2022, 11:53 AM IST

नागपुर:कोराडी ग्रिन लॅवरेज परिसरात सीबीआय ने एका सीए आणि शेअर ट्रेडिंगशी संबंधित व्यक्तिवर धाड टाकली आहे या संदर्भात सकाळपासून कारवाई सुरू आहे. पोलिसांनी सोसायटीच्या आवारात येण्या जाण्यास बंदी घातली आहे. ही धाड आहे की सर्च ॲापरेशन या बाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्द होउ शकलेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details