नागपूर-धामना गावाजवळ नागपूर-अमरावती महामार्गावर खासगी बस आणि रिक्षाचा अपघात झाला आहे. या अपघातात रिक्षातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
बस-रिक्षाचा अपघात; तीन जण गंभीर जखमी - accident news nagpur
अमरावतीकडून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या बसने रिक्षाला जोराची धडक दिली. यात रिक्षातील तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
accident-on-amravati-nagpur-road-in-nagpur
हेही वाचा-...तर घरगुती सिलिंडर १०० ते १५० रुपयांनी महागणार
अमरावतीकडून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या बसने रिक्षाला जोराची धडक दिली. यात रिक्षातील तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. जखमींमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.