नागपूर : भाजयुमोतर्फे अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न - nagpur bjp youth wing try to block ajit pawars convoy
उपमुख्यमंत्री अजित पवार हे अमरावतीवरून नागपूरला बैठकीसाठी येताना भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न केला.

नागपूर : भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी केला अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न
नागपूर- वाडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा रोखण्याचा प्रयत्न भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने करण्यात आला. ते अमरावतीवरून नागपूरला बैठकीसाठी येताना भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून निवेदन द्यायचे होते. मात्र, अजित पवार यांचा ताफा न थांबता निघाल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला.
अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न
Last Updated : Feb 8, 2021, 5:06 PM IST