मुंबई - ठाकरे मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारामध्ये राष्ट्रवादीचे 14, शिवसेनेचे 12, तर काँग्रेसचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या सर्व मंत्र्यांची यादी 'ईटीव्ही भारत'च्या च्या हाती आली आहे. तर अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
- राष्ट्रवादीचे मंत्री
- अजित पवार (उपमुख्यमंत्री)
- दिलीप वळसे पाटील
- धनंजय मुंडे
- अनिल देशमुख
- हसन मुश्रीफ
- राजेंद्र शिंगणे
- नवाब मलिक
- राजेश टोपे
- जितेंद्र आव्हाड
- बाळासाहेब पाटील
- दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री)
- आदिती तटकरे (राज्यमंत्री)
- संजय बनसोडे (राज्यमंत्री)
- प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री)
आतापर्यंत जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
- शिवसेनेचे मंत्री
- संजय राठोड
- गुलाबराव पाटील
- दादा भुसे
- संदीपान भुमरे
- अनिल परब
- उदय सामंत
- शंकरराव गडाख
- आदित्य ठाकरे
- अब्दुल सत्तार (राज्यमंत्री)
- शंभराजे देसाई (राज्यमंत्री)
- बच्चू कडू (राज्यमंत्री)
- राजेंद्र येड्रावकर (राज्यमंत्री)