महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अभिनेता संजय दत्तने घेतली नागपूरमध्ये नितीन गडकरींची भेट - union mininster gadkari and dutt nagpur ETV

अभिनेते संजय दत्त यांनी रविवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे 1 तास दोघांमध्ये चर्चा झाली.

अभिनेता संजय दत्तने घेतली नागपूरमध्ये नितीन गडकरींची भेट

By

Published : Sep 16, 2019, 12:17 PM IST

नागपूर - अभिनेते संजय दत्त यांनी रविवारी संध्याकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे 1 तास दोघांमध्ये चर्चा झाली. यांनतर अभिनेते दत्त यांनी गडकरींच्या घरचा पाहुणचारही घेतला. तर भेटीनंतर अभिनेते दत्त हे मुंबईकडे विमानाने रवाना झाले.

हेही वाचा -सांगलीत काँग्रेसला धक्का, सत्यजित देशमुखांची काँग्रेसला सोडचिठ्ठी

दरम्यान, गडकरींसोबत अभिनेते दत्त यांची ही वयक्तिक व सदिच्छा भेट असल्याचे बोलल्या जात आहे. मात्र, तरीही विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरू शकते.

ABOUT THE AUTHOR

...view details