ST Bus Travels Accident Nagpur : नागपूर उमरेड मार्गावर एसटी बस आणि ट्रॅव्हल्सचा अपघात; 18 जण जखमी - नागपूर उमरेड मार्गावर एसटी बस अपघात
नागपूर उमरेड मार्गावर एसटी बस आणि खासगी ट्रॅव्हल्समध्ये अपघात झाला. या अपघातात 18 जण जखमी 18 passengers injured ST Bus and Travels accident झाल्याची माहिती आहे.
ST Bus Travels Accident Nagpur
नागपूर -नागपूर उमरेड मार्गावर एसटी बस आणि खासगी ट्रॅव्हल्समध्ये अपघात झाला. या अपघातात 18 जण जखमी 18 passengers injured ST Bus and Travels accident झाल्याची माहिती आहे. एसटी बस नागपूरहुन उमरेडकडे जात असताना हा अपघात घडल्याची माहिती आहे.