मुबंई-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक हे ऑक्सिजनच्या शोधत अनेक ठीकाणी फिरत होते, त्यातच ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा मृत्यू देखील झाला. आता याच ऑक्सिजनच्या समस्येवर मात करण्यासाठी घाटकोपरच्या रमाबाई नगर मधील तरुण पुढे सरसावले आहेत.
रमाबाई नगर गंधकुटी बुद्ध विहारात तरुणांनी २४ तास मोफत ऑक्सिजन पुरवठा सुरू