महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाहनांतून चोरून गावी जाणाऱ्या कामगारांवर पोलिसांची करडी नजर - mumbai corona update

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी देशभरात संचारबंदी लावण्यात आली आहे. मात्र, जे कामगार रोजंदारीवर पोट भरत होते, ते आता स्वगृही परतत आहेत. मात्र, संचारबंदीमुळे पोलीस अशांवर कारवाई करत आहेत.

corona crisis
वाहनांतून चोरून गावी जाणाऱ्या कामगारांवर पोलिसांची करडी नजर

By

Published : Mar 29, 2020, 7:31 PM IST

मुंबई -कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी देशभरात संचारबंदी लावण्यात आली आहे. मात्र, जे कामगार रोजंदारीवर पोट भरत होते, ते आता स्वगृही परतत आहेत. मात्र, संचारबंदीमुळे पोलीस अशांवर कारवाई करत आहेत. शनिवारी अनेक कामगारांची धरपकड करत पोलिसांनी त्यांना दुसरीकडे नेले.

वाहनांतून चोरून गावी जाणाऱ्या कामगारांवर पोलिसांची करडी नजर

मजुरांनी मुंबईतच थांबण्यासाठी विविध ठिकाणी पोलिसांनी चेक पोस्ट लावले आहेत. ठाणे मार्गावर जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. वाहनांमध्ये कोण आहे? कुठे चालला? अशी विचारपूस केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details