मुंबई - कोरोनाशी युद्ध लढत असतानाच निसर्ग चक्रीवादळ देखील घोंघावू लागले. त्यामुळे मुंबईतील जुहू येथे समुद्राला भरती आली असून पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, लाइफगार्ड समुद्रकिनारी तैनात करण्यात आले आहे.
निसर्ग चक्रीवादळ: जुहू येथे समुद्राला उधाण, सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना - nisarga cyclone live updates
मुंबईत काल रात्रीपासूनच पाऊस सुरू आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या दृष्टीने मुंबईत रात्रीच राज्य शासन व मुंबई पालिकेकडून हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
Juhu sea beach
मुंबईत काल रात्रीपासूनच पाऊस सुरू आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या दृष्टीने मुंबईत रात्रीच राज्य शासन व मुंबई पालिकेकडून हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जुहू समुद्रकिनारी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा.