महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सायन रेल्वे स्टेशनवर साचले पाणी, प्रवासी खोळंबले

सायन रेल्वे स्टेशनवर पाणी साचल्यामुळे प्रवासी खोळंबले आहेत.

By

Published : Jul 1, 2019, 12:02 PM IST

Updated : Jul 1, 2019, 12:50 PM IST

सायन रेल्वे स्टेशनवर साचले पाणी, वाहतूक खोळंबली

मुंबई - सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे वाहतुक खोळंबली आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे तसेच, सायन रेल्वे स्टेशनवर पाणी साचल्याने चाकरमान्यांची तारांबळ उडाली आहे.

सायन रेल्वे स्टेशनवर साचले पाणी, वाहतूक खोळंबली
सायन रेल्वे स्टेशन
सायन रेल्वे स्टेशन
सायन रेल्वे स्टेशन
Last Updated : Jul 1, 2019, 12:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details