मलबार हिल मतदारसंघात मतदानाला सुरुवात - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९
लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव आज साजरा केला जात असून मुंबईतील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे. विधानसभेच्या जागांसाठी मुंबईतील मलबार हिल मतदारसंघात मतदानाला सुरुवात झालेली आहे.

मलबार हिल मतदान केंद्र
मुंबई - आज संपूर्ण राज्यात विधानसभेच्या २८८ जागांसाठी निवडणुका होत आहेत. पुढचे पाच वर्ष राज्याची धुरा कोण सांभाळणार हे आज मतदार ठरवणार आहेत. लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव आज साजरा केला जात आहे. मुंबईतील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे. विधानसभेच्या जागांसाठी मुंबईतील मलबार हिल मतदारसंघात मतदानाला सुरुवात झालेली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.
मुंबईतील मलबार हिल मतदारसंघात मतदानाला सुरुवात