मुंबई - मुंबईमध्ये सध्या पावसाने जोरदार मुसंडी मारली आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईच्या जनजीवनावर झाला आहे. मुंबई शहराची लाईफ लाईन मानली जाणारी लोकल सेवासुद्धा ठप्प झाली आहे. याबरोबरच मुंबईतील एका पोलीस ठाण्यात पाणी साचले आहे.
मुसळधार पावसाने उडवली दाणादाण, वाकोला पोलीस ठाण्यात शिरले पाणी! - heavy rains
मुंबई शहराची लाईफ लाईन मानली जाणारी लोकल सेवासुद्धा ठप्प झाली आहे.
![मुसळधार पावसाने उडवली दाणादाण, वाकोला पोलीस ठाण्यात शिरले पाणी!](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3720558-196-3720558-1562042119433.jpg)
मुंबईतील वाकोला परिसरातील वाकोला पोलीस ठाण्यात पाणी साचले आहे.
मुंबईतील वाकोला परिसरातील वाकोला पोलीस ठाण्यात पहाटे पासून पडणाऱ्या पावसामुळे पाणी साचले असून या साठलेल्या पाण्यात राहूनच पोलीस काम करीत आहेत. या परिसरात साठलेले पाणी काढण्याचे काम महानगर पालिकेचे कर्मचारी करीत असून लवकरात लवकर परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबईतील वाकोला परिसरातील वाकोला पोलीस ठाण्यात पाणी साचले आहे.