महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

BUDGET 2019 : यंदाच्या बजेटमुळे आर्थिक स्तर उंचावेल - गौतम नायक - budget

यंदाच्या बजेटमुळे आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल, असे गौतम नायक यांनी सांगितले आहे. तसेच, १० पैकी ७ गुण त्यांनी या बजेटला दिले आहेत.

यंदाच्या बजेटमुळे आर्थिक स्तर उंचावेल - गौतम नायर

By

Published : Jul 5, 2019, 3:23 PM IST

Updated : Jul 8, 2019, 2:44 PM IST

मुंबई -केंद्र सरकारचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे. यानिमित्ताने चार्टर्ड अकाऊंट क्षेत्रावर या अर्थसंकल्पाचा कसा आणि काय परिणाम होणार आहे, याबद्दल चार्टर्ड अकाऊंटट गौतम नायक यांच्याकडून जाणून घेतलंय आमच्या ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी...

गौतम नायक

यंदाच्या बजेटमुळे आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल, असे गौतम नायक यांनी सांगितले आहे. तसेच, १० पैकी ७ गुण त्यांनी या बजेटला दिले आहेत.

Last Updated : Jul 8, 2019, 2:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details