मुंबई - महिनाभराच्या चर्चेनंतर राज्यात नवीन समीकरण उदयास आले. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकासआघाडी स्थापन केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज दादर येथील शिवाजी पार्कवर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
आज उद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ - आज उद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. २० वर्षांनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे.
उद्धव ठाकरे
हेही वाचा-खासगीकरणाची प्रक्रिया अयशस्वी ठरली तर एअर इंडिया बंद होणार
संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे, काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. २० वर्षांनंतर महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. उद्धव ठाकरे हे राज्याचे २९ वे मुख्यमंत्री असतील. या सोहळ्यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.