महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

High Court : उद्धव ठाकरेंकडे बेहिशोबी मालमत्ता? याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायमूर्तीचा नकार - न्यायमूर्तीं दिपांकर दत्ता

High Court: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मालमत्तेचे चौकशी करणारी याचिकेवर सुनावणी घेण्यास मुख्य न्यायमूर्ती यांनी नकार दिला आहे. गौरी भिडे यांना स्वतःच्या याचिकेवर वकील म्हणून नियुक्तिवाद करण्याची उच्च न्यायालयाने नकार दिला

High Court
High Court

By

Published : Nov 22, 2022, 4:36 PM IST

मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मालमत्तेचे चौकशी करणारी याचिकेवर सुनावणी घेण्यास मुख्य न्यायमूर्ती यांनी नकार दिला आहे. गौरी भिडे यांना स्वतःच्या याचिकेवर वकील म्हणून नियुक्तिवाद करण्याची उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तुम्ही स्वतंत्र वकील नेमणार की ? तुम्हाला न्यायालयकडून वकील पाहिजे का ? मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता मुख्य न्यायमूर्तीं दिपांकर दत्ता यांच्याकडून याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.

ईडी आणि सीबीआयद्वारे मालमत्तेची चौकशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मालमत्तेचे चौकशी करणारी याचिकेवर सुनावणी घेण्यास मुख्य न्यायमूर्ती यांचा नकार, दादर येथील रहिवासी गौरी भिडे यांनी याचिका दाखल केले होते. ठाकरे कुटुंबीयांची ईडी आणि सीबीआयद्वारे मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

उच्च न्यायालयाने नकार दिला: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मालमत्तेचे चौकशी करणारी याचिकेवर सुनावणी घेण्यास मुख्य न्यायमूर्ती यांचा नकार दिला आहे. गौरी भिडे यांना स्वतःच्या याचिकेवर वकील म्हणून नियुक्तिवाद करण्याची उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तुम्ही स्वतंत्र वकील नेमणार की ? तुम्हाला न्यायालयकडून वकील पाहिजे का ? मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता, मुख्य न्यायमूर्तीं दिपांकर दत्ता यांच्याकडून याचीकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details