मुंबई - कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा आकडा महाराष्ट्रात 45 वर पोहचला आहे. पिंपरी-चिंचवड, रत्नागिरी आणि मुंबईमधून प्रत्येकी 1 असे 3 कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरीमधील 50 वर्षीय व्यक्ती नुकतीच दुबईवरून परतली होती.
'राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या 45 वर; पुणे, मुंबईसह रत्नागिरीतही आढळला रुग्ण - कोरोना बाधीत रुग्ण 44 वर
कोरोना विषाणू बाधीत रुग्णाचा आकडा महाराष्ट्रात 45 वर पोहचला आहे. पिंपरी-चिंचवड, रत्नागिरी आणि मुंबईमधून प्रत्येकी 1 असे 3 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
Two women test positive for Covid-19 in Maha, count 44 now
पिंपरी चिंचवड येथील 19 वर्षीय युवक नुकताच विदेशातून परतला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आता पुण्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 19 वर पोहोचली आहे. तर मुंबईतील 68 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तीचा अमेरिकेमधून परतलेल्या कोरोना बाधित रुग्णाशी संपर्क आला होता.
Last Updated : Mar 18, 2020, 10:42 PM IST