मुंबई -आजवर तुम्ही दोन प्रियकरांची एकाच प्रेयसीसाठी चढाओढ, हाणामारी झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण, आता दोन तरूणींची एकाच मुलासांठी फ्री स्टाईल दे दणा दन हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. विक्रोळी पूर्व येथील टागोरनगर परिसरातील सर्व्हिस रोडवरील हा व्हिडिओ आहे.
- बॉयफ्रेंडवर प्रेम केल्याने तरूणीला दिला चोप -
व्हिडिओत असे दिसत आहे, की एका मुलीला दोन मुली मारत आहेत. एका तरूणीने दुसऱ्या मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत प्रेम केले. त्यामुळे तिला दोन तरूणी मारत असल्याचा दावा केला जात आहे. या मुली कोण आहेत, यासंदर्भात काहीही माहिती मिळाली नाही. मात्र हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
- सोशल मीडियावर प्रसिध्दीचा फंडा असल्याचा संशय -