मुंबई :महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाने (Maharashtra State ST Corporation) एसटी कर्मचाऱ्यांना बोनस देण्याबाबत निर्णय घेतला आहेत. तो दिवाळीच्या तोंडावर निर्णय घेतल्यामुळे एसटी कर्मचारी खुश आहेत. मात्र सामान्य जनतेच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार एसटी महामंडळाने केले, असल्याची जनतेची भावना (hike in ticket price of bus)आहे.
Hike in Ticket Price : ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर सर्वसामान्यांच्या खिशाला चटका ; एसटीच्या तिकीट दरात भाडेवाढ - Hike in Ticket Price
दोन दिवस दिवाळी बाकी (Two days left for Diwali) आहे. आणि अशातच एसटी महामंडळाने 10 टक्के ची भाडे वाढ केलेली (ten percent hike in ticket price of bus)आहे.
भाडेवाढ चिंताजनक : दोन दिवस दिवाळी बाकी (Two days left for Diwali) आहे. आणि अशातच एसटी महामंडळाने 10 टक्क्यानी भाडेवाढ केलेली (ten percent hike in ticket price of bus)आहे. या भाडेवाडीमुळे तातडीने बस प्रवास लोकांना करायचा असल्यास तिकीट आणि वातानुकूलित तिकीट देखील महागले आहेत. त्यामुळे रेल्वेचे आरक्षित तिकीट जेव्हा मिळत नाही, तेव्हा पटकन तिकीट मिळण्याचा हमखास मार्ग म्हणजे एसटी महामंडळाचे बसचे तिकीट. त्यामुळे कोटेवादी प्रवासी गावात शहरात जिल्ह्यात नातेवाईकांकडे जाण्यासाठी एसटीचा वापर करतात. त्यामुळे दिवाळीच्या सणावर महागाईच्या पार्श्वभूमीवर दहा टक्के भाडेवाढ ही प्रवासांच्या आणि जनतेच्या दृष्टीने चिंताजनक आहे.
10 टक्के भाडेवाढ :यासंदर्भात उमेश बागवे यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना सांगितले की - आम्हाला दिवाळीच्या निमित्ताने विदर्भात जायचे आहे. मात्र 10 टक्के भाडेवाढ सर्व कुटुंब जेव्हा दिवाळीसाठी दोन-चार दिवसांसाठी सण साजरा करावा म्हणून जाणार आहे. तर नक्कीच खिशाला चटका बसणार (ten percent hike in ticket price) आहे.