मुंबई-राज्याला कोरोनाचा विळखा बसला आहे. रोज नवनवीन आकडेवारी समोर येत आहे. 24 तासात राज्यात नव्या 59 हजार 904 रुग्णाची नोंद झाली आहे. यावरून राज्यातील भयवाह परिस्थिचा अंदाज येईल. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहिती नुसार राज्यात 322 रुग्णांचा आज (बुधवार) मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 1.79 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोनाची ही लाट पहिल्या लाटे पेक्षा भयंकर असल्याचे आकडे सांगतात. आता पर्यंतचा हा सगळ्यात मोठा आकडा आहे.
राज्यातील कोरोनाची स्थिती
राज्यात 30हजार 296रुग्ण 24 तासांत कोरोना मुक्त झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत 26लाख 13हजार 627रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात नव्या 59 हजार 907रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात 322 रुग्णांचा म्रुत्यु झाला झाला असून म्रुत्यूदर 1.79टक्के एवढा आहे.
राज्यात एकूण 31लाख 73हजार 261रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 5लाख 01हजार 559 इतकी झाली आहे.
राज्यात विविध भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद
मुंबई महानगरपालिका- 10,442
ठाणे- 1,431
ठाणे मनपा- 1,677
नवी मुंबई-1,582
कल्याण डोंबिवली- 1,818
उल्हासनगर-167
भिवंडी निजामपूर -148
मीराभाईंदर-533
पालघर-415
वसई विरार मनपा-526
रायगड-559
पनवेल मनपा-654
नाशिक-1,530
नाशिक मनपा-2,296
अहमदनगर-1,188
अहमदनगर मनपा-420
धुळे- 522
धुळे मनपा-326
जळगाव-1091
जळगाव मनपा-103
नंदुरबार-678
पुणे- 2,462
पुणे मनपा- 5637
पिंपरी चिंचवड- 2,924
सोलापूर- 581
सोलापूर मनपा-265
सातारा - 903
कोल्हापुर-129
कोल्हापूर मनपा-104
सांगली- 276
सिंधुदुर्ग-116
औरंगाबाद मनपा 1093
औरंगाबाद-672
जालना-921
हिंगोली-184
परभणी -230
परभणी मनपा-298
लातूर 930
उस्मानाबाद-293
बीड -597
नांदेड मनपा-627
नांदेड-838
अकोला मनपा-122
अमरावती-192
अमरावती मनपा-157
यवतमाळ-286
बुलडाणा-1,563
वाशिम - 290
नागपूर- 1,983
नागपूर मनपा-3,738
वर्धा-687
भंडारा-1159
गोंदिया-551
चंद्रपुर-384
चंद्रपूर मनपा-182
राज्यात कोरोनाचा कहर ; 59 हजार 904 नव्या रुग्णांची नोंद - राज्यातील कोरोनाची स्थिती
सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात 322 रुग्णांचा आज (बुधवार) मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 1.79 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोनाची ही लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर असल्याचे आकडे सांगतात. आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा आकडा आहे.
कोरोनाचा कहर