वाचा - राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी
- शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली वसंतदादा साखर संस्थेची बैठक
वसंतदादा साखर संस्थेची मांजरी येथे बैठक आहे, अध्यक्ष शरद पवार सकाळी 10.30 वाजता उपस्थित राहतील.
- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची पत्रकार परिषद
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद आहे. ते मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण मुद्दावर बोलण्याची शक्यता आहे.
- नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. यावेळी महामंडळ वाटप व आरक्षणाच्या मुद्दयावर चर्चा होऊ शकते.
- राज्यपालांनी नेमलेल्या १२ पदांबाबत सुनावणी