नवी मुंबई: टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १४०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ५३०० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ५३०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६५०० रुपये आहे.
एपीएमसी मार्केटमध्ये मिरची व गवारचे दर वाढले
फळभाज्या: कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ६०० रुपये ते ७०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ४४०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३५०० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३२०० रुपये आहे.
भाज्यांचे दर: भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४६०० रुपये ते ५२०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ६००० रुपये ते ८००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, २००० रुपये ते २५०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १२०० रुपये ते १४०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २१०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ७५०० ते १०००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० ते ५५०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ४००० रुपये आहे.
पालेभाज्या:कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते १६०० रुपये, कोथिंबीर पुणे येथे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये दर आहे. तर मेथीचे दर हे नाशिक मध्ये प्रति १०० जुडया १४०० रुपये ते १६०० रुपये इतक्या आहेत. तसेच पालक दर हे नाशिक मध्ये प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ८०० रुपये आहे. दोन नंबर पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये आहे. पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या, ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये १६०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये आहे.
हेही वाचा: Today Vegetables Rate एपीएमसी मार्केट भाज्यांचे दर लिंबू पावटा तोंडलीचे दर वाढले वाचा इतर भाज्यांचे दर