नवी मुंबई: भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे: भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३३०० रुपये ते ३६०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो ३००० रुपये ते ४००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, ३१०० रुपये ते ३६०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १००० रुपये ते १२०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते ३००० रुपये, गवार प्रति १०० किलो प्रमाणे रुपये ६००० ते ७००० रुपये आहे. तर घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १५०० रुपये आहे.
एपीएमसी मार्केटमध्ये भाज्या
फळभाज्याचे दर:कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३२०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे, ६०० रुपये ते ७०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ४००० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ६००० रुपये ते ७००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे, २८०० रुपये ते ३००० रुपये
इतरभाज्याचे दर:टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे, १४०० रुपये ते १५०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १८००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४००० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये आहे.
पालेभाज्या दर:कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ९०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया, १४०० रुपये ते १६०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १२०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या, ३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ९०० रुपये आहे.
हेही वाचा:Today Vegetables Rate एपीएमसी मार्केटमध्ये तोंडली मिरची फरसबी व वांग्याच्या दरात वाढ इतर भाज्यांचे दर स्थिर