मुंबई- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पाच हजाराच्या खाली आल्यानंतर पुन्हा एकदा उसळी घेत राज्यात आज कोरोनाच्या ५ हजार ५३७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात ७९ हजार ७५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आज २ हजार २४३ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ९३ हजार १५४ झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख ९२ हजार ७२३ नमुन्यांपैकी १ लाख ८० हजार २९८ नमुने पॉझिटिव्ह (१८.१६ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ८ हजार ६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार ३९६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज १९८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी ६९ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १२९ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.४७ टक्के एवढा आहे.
मागील ४८ तासात झालेले ६९ मृत्यू झालेल्या जिल्ह्यांची आकडेवारी खालीलप्रमाणे
राज्यात 5 हजार 537 कोरोनाबाधितांची नोंद; जाणून घ्या आपल्या जिल्ह्यातील आकडेवारी - कोरोना बातमी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पाच हजाराच्या खाली आल्यानंतर पुन्हा एकदा उसळी घेत राज्यात आज कोरोनाच्या ५ हजार ५३७ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. सध्या राज्यात ७९ हजार ७५ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत.
मृत्यू हे मुंबई मनपा-६, ठाणे मनपा-५, कल्याण-डोंबिवली मनपा- १, भिवंडी निजामपूर मनपा-४, मीरा-भाईंदर मनपा-३, वसई-विरार मनपा-१, धुळे मनपा-१, जळगाव-८, पुणे-४, पुणे मनपा-२३, पिंपरी चिंचवड मनपा-१, सोलापूर मनपा-३, सिंधुदूर्ग-१, जालना-३, लातूर-१,उस्मानाबाद-२, नांदेड मनपा-१, अकोला मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
मुंबई -बाधीत रुग्ण- (७९ हजार १४५), बरे झालेले रुग्ण- (४४ हजार ७९१), मृत्यू- (४ हजार ६३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२ हजार ६७५)
ठाणे- बाधीत रुग्ण- (३९ हजार ३१६), बरे झालेले रुग्ण- (१५ हजार ६२१), मृत्यू- (१ हजार १९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१ हजार ६३१)
पालघर - बाधीत रुग्ण- (६ हजार ६४), बरे झालेले रुग्ण- (२ हजार ६५४), मृत्यू- (१११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३ हजार २९९)
रायगड - बाधीत रुग्ण- (४ हजार ५६३), बरे झालेले रुग्ण- (२ हजार १८६), मृत्यू- (१०२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (२ हजार २७३)
रत्नागिरी - बाधीत रुग्ण- (६१४), बरे झालेले रुग्ण- (४४५), मृत्यू- (२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४२)
सिंधुदुर्ग- बाधीत रुग्ण- (२२१), बरे झालेले रुग्ण- (१५४), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६२)
पुणे - बाधीत रुग्ण- (२३ हजार ३१७), बरे झालेले रुग्ण- (११ हजार ५४५), मृत्यू- (७८३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१० हजार ९८९)
सातारा - बाधीत रुग्ण- (१ हजार ११७), बरे झालेले रुग्ण- (७३०), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३४३)
सांगली- बाधीत रुग्ण- (३९६), बरे झालेले रुग्ण- (२२८), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१५७)
कोल्हापूर - बाधीत रुग्ण- (८५८), बरे झालेले रुग्ण- (७१७), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३०)
सोलापूर- बाधीत रुग्ण- (२ हजार ६५२), बरे झालेले रुग्ण- (१ हजार ५६३), मृत्यू- (२६८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (८२०)
नाशिक -बाधीत रुग्ण- (४ हजार ३७६), बरे झालेले रुग्ण- (२ हजार ३२२), मृत्यू- (२२२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१ हजार ८३२)
अहमदनगर- बाधीत रुग्ण- (४३२), बरे झालेले रुग्ण- (२७६), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४२)
जळगाव - बाधीत रुग्ण- (३ हजार ५०७), बरे झालेले रुग्ण- (२ हजार ६), मृत्यू- (२४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१ हजार २५६)
नंदूरबार - बाधीत रुग्ण- (१७८), बरे झालेले रुग्ण- (७२), मृत्यू- (७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (९९)
धुळे -बाधीत रुग्ण- (१ हजार ९६), बरे झालेले रुग्ण- (५९४), मृत्यू- (५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू- (२), ॲक्टीव्ह रुग्ण- (४४४)
औरंगाबाद - बाधीत रुग्ण- (५ हजार ६५१), बरे झालेले रुग्ण- (२ हजार ४६०), मृत्यू- (२५६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२ हजार ९३५)
जालना - बाधीत रुग्ण- (५८३), बरे झालेले रुग्ण- (३३४), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२२)
बीड - बाधीत रुग्ण- (११८), बरे झालेले रुग्ण- (९५), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (२०)
लातूर - बाधीत रुग्ण- (३५०), बरे झालेले रुग्ण- (१९५), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३६)
परभणी - बाधीत रुग्ण- (१०५), बरे झालेले रुग्ण- (७६), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५)
हिंगोली - बाधीत रुग्ण- (२७०), बरे झालेले रुग्ण- (२४१), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८)
नांदेड - बाधीत रुग्ण- (३६४), बरे झालेले रुग्ण (२३४), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११६)
उस्मानाबाद - बाधीत रुग्ण- (२२३), बरे झालेले रुग्ण- (१७१), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०)
अमरावती - बाधीत रुग्ण- (५८७), बरे झालेले रुग्ण- (४१९), मृत्यू- (२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१४०)
अकोला - बाधीत रुग्ण- (१ हजार ५४४), बरे झालेले रुग्ण- (१ हजार ७९), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८६)
वाशिम - बाधीत रुग्ण- (१०६), बरे झालेले रुग्ण- (७४), मृत्यू- (३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९)
बुलढाणा - बाधीत रुग्ण- (२५१), बरे झालेले रुग्ण- (१५२), मृत्यू- (१२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८७)
यवतमाळ - बाधीत रुग्ण- (२९६), बरे झालेले रुग्ण- (२०९), मृत्यू- (१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७७)
नागपूर - बाधीत रुग्ण- (१ हजार ५०६), बरे झालेले रुग्ण- (१ हजार १९८), मृत्यू- (१५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९३)
वर्धा - बाधीत रुग्ण- (१९), बरे झालेले रुग्ण- (१२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६)
भंडारा- बाधीत रुग्ण- (८७), बरे झालेले रुग्ण- (७५), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)
गोंदिया - बाधीत रुग्ण- (१३१), बरे झालेले रुग्ण- (१०२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८)
चंद्रपूर- बाधीत रुग्ण- (९५), बरे झालेले रुग्ण- (५६), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९)
गडचिरोली- बाधीत रुग्ण- (६६), बरे झालेले रुग्ण- (५८), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७)
इतर राज्ये- बाधीत रुग्ण- (९४), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७१)
एकूण -बाधीत रुग्ण - (१ लाख ८० हजार २९८), बरे झालेले रुग्ण-(९३ हजार १५४), मृत्यू- (८ हजार ५३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१६),ॲक्टीव्ह रुग्ण-(७९ हजार ७५)