रायगडमधील आमदाराला मंत्रिपद देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील - सुनील तटकरे - सुनील तटकरे न्यूज
रायगडमधील आमदाराला मंत्रिपद देण्याबाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्वस्वी पक्षश्रेष्ठींना आहे, असे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे
मुंबई -महाविकासआघाडीने सर्व नियमांना बांधिल राहूनच शपथविधी आणि बहुमत चाचणी पार केली आहे. विरोधकांचे आरोप आक्रस्ताळेपणाचे आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. रायगडमधील आमदाराला मंत्रिपद देण्याबाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्वस्वी पक्षश्रेष्ठींना आहे, असेही तटकरे म्हणाले...