महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Railway Timing Change : लोकमान्य टिळक टर्मिनस कानपुर सेंट्रल एक्सप्रेसच्या वेळेत बदल, आज रात्री ८ वाजता सुटणार - Timing Change of Lokmanya Tilak Terminus

मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते कानपूर सेंट्रल जाणारी ट्रेन क्रमांक ०४१५ चे वेळापत्रक (Timing Change of Lokmanya Tilak Terminus Kanpur Central Express) बदलण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा.Express will leave at 8 PM tonight . Railway Timing Change

Railway Timing Change
आज रात्री ८ वाजता सुटणार

By

Published : Oct 29, 2022, 6:53 PM IST

मुंबई :मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते कानपूर सेंट्रल जाणारी ट्रेन क्रमांक ०४१५ चे वेळापत्रक (Timing Change of Lokmanya Tilak Terminus Kanpur Central Express) बदलण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा.Express will leave at 8 PM tonight . Railway Timing Change


लोकमान्य टिळक टर्मिनस ते कानपूर सेंट्रल जाणारी ट्रेन आज सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी सुटणार होती. मात्र काही कारणास्तव आजच रात्री आठ वाजता ती लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रयाण करेल . प्रवाशांनी या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी; तसेच वेळापत्रक बदलल्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली. Express will leave at 8 PM tonight . Railway Timing

ABOUT THE AUTHOR

...view details