महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात कोरोनाचे तीन नवे रुग्ण, रुग्णांची संख्या 338 - total patients of corona is 338 in maharashtra

कोरोनाने संपूर्ण जगात दहशत माजवली आहे. भारतातही कोरोनाचा फैलाव वाढत चालला असून देशात सर्वाधीक कोरोग्रस्तांनी संख्या महाराष्ट्रात आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 338 इतकी झाली आहे.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र

By

Published : Apr 2, 2020, 10:10 AM IST

मुंबई- महाराष्ट्रात कोरोनाचे 3 नवे रुग्ण आढळून आले आहेत. पुणे येथे 2 तर बुलढाणा येथे 1 रुग्ण आढळून आला आहे. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 338 झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसात ज्या प्रमाणे रुग्णांची संख्या वाढत आहे ही चिंतेची बाब आहे. विशेष म्हणजे मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून आले. आज सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत मुंबईत एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details