मुंबई :प्रशांत दामले (Prashant Damle) यांच्या 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचा १२५०० वा विक्रमी प्रयोग (Eka Lagna Chi Pudhi Josht Play) षनमुखानंद हॉल किंग सर्कल येथे संपन्न होत आहे. या नाटकाच्या विक्रमी प्रयोगाची सुरुवात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार आशिष शेलार, विनय सहस्त्रबुद्धे, पुरुषोत्तम बेर्डे, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, तसेच बॅक स्टेज कलाकार (several veteran actors present including DCM Fadnvis) यांच्या हस्ते तिसरी घंटा वाजवून (third bell of play Eka Lagna Chi Pudhi Josht rang) झाली.
'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाची तिसरी घंटा वाजली, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज कलाकार उपस्थित - या नाटकात प्रशांत दामले मुख्य भूमिकेत आहेत
प्रशांत दामले (Prashant Damle) यांच्या 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचा १२५०० वा विक्रमी प्रयोग मुंबई येथील षनमुखानंद हॉल किंग सर्कल (third bell of play Eka Lagna Chi Pudhi Josht rang) येथे संपन्न होत आहे. several veteran actors present including DCM Fadnvis . Eka Lagna Chi Pudhi Josht Play .
एका लग्नाची पुढची गोष्ट
'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकात प्रशांत दामले मुख्य भूमिकेत आहेत. तर कविता मेढेकर, अतुल तोडणकर, मृणाल चेंबुरकर, प्रतिक्षा शिवणकर, राजसिंह देशमुख, पराग डांगे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.