मालाडमध्ये बोट उलटली...चौघांना वाचवण्यात यश, तर तिघे अद्याप बेपत्ता - boat sink in madh jetty
मालाड पश्चिममध्ये मढ जेट्टीजवळ बोट उलटल्याची घटना घडली. या बोटीत सात जण होते. त्यापैकी चौघांना वाचवण्यात यश आले असून अद्याप तिघे बेपत्ता आहेत.
संग्रहित छायाचित्र
मुंबई- मालाड पश्चिममध्ये मढ जेट्टीजवळ बोट उलटल्याची घटना घडली. या बोटीत सात जण होते. त्यापैकी चौघांना वाचवण्यात यश आले असून अद्याप तिघे बेपत्ता आहेत. अग्निशामक दलाने शोधकार्य थांबवले असून त्याचा चार्ज स्थानिक पोलिसांकडे देण्यात आला आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..)