मुंबई -वांगणी स्थानकात लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक अडचण आल्यामुळे सीएसएमटीकडून कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक खोळंबली आहे. परिणामी, एकामागे एक लोकल गाड्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे सोमवार सकाळी ११ वाजल्यापासून वांगणी स्थानकात लोकल वाहतूक बंद आहे.
लोकलमध्ये तांत्रिक बिघाड; कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक खोळंबली - mumbai local train\
मुंबई - वांगणी स्थानकात लोकल ट्रेनमध्ये तांत्रिक अडचण आल्यामुळे सीएसएमटीकडून कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक खोळंबली आहे. परिणामी, एकामागे एक लोकल गाड्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे सोमवार सकाळी ११ वाजल्यापासून वांगणी स्थानकात लोकल वाहतूक बंद आहे. सविस्तर वृत्त् वाचा थोड्याच वेळात.....
![लोकलमध्ये तांत्रिक बिघाड; कर्जतकडे जाणारी रेल्वे वाहतूक खोळंबली local trains](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12151423-thumbnail-3x2-local.jpeg)
local trains
सविस्तर वृत्त् वाचा थोड्याच वेळात.....
लोकलमध्ये तांत्रिक बिघाड
Last Updated : Jun 16, 2021, 1:11 PM IST