महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुशांत सिंहची बहिण मितु सिंह ईडी कार्यालयात हजर - Sushant Singh Sister News

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी त्याची बहीण मितु सिंहला ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्याप्रमाणे आज मितु सिंह ईडी कार्यालयात हजर झाली आहे.

Sushant Singh
सुशांत सिंह

By

Published : Aug 11, 2020, 2:45 PM IST

मुंबई - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी त्याची बहीण मितु सिंहला ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्याप्रमाणे आज मितु सिंह ईडी कार्यालयात हजर झाली आहे. रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांची मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या श्रुती मोदी हिला सुद्धा ईडीकडून चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.

सुशांत सिंहची बहिण मितु सिंह ईडी कार्यालयात हजर

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

ABOUT THE AUTHOR

...view details