महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वरळीमध्ये ड्राइव्ह लसीकरण सुरू - एन एस सी क्लब पार्किंग

मुंबईतील वरळी विभागाती एन. एस. सी क्लब येथील पार्किंगमध्ये ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशनला सुरुवात झाली आहे. याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करण्यात आलं.

वरळीमध्ये ड्राइव्ह लसीकरण सुरू
वरळीमध्ये ड्राइव्ह लसीकरण सुरू

By

Published : May 9, 2021, 6:58 PM IST

मुंबई -मुंबईतील वरळी विभागातील एन.एस.सी आई क्लब येथील पार्किंगमध्ये ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशनला सुरुवात झाली आहे. याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, माजी. आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे उपस्थित होते.

वरळीमध्ये ड्राइव्ह लसीकरण सुरू

मुंबईच्या एन एस सी आई क्लब येथील पार्किंगमध्ये ड्राइव्ह इन व्हॅक्सिनेशनला सुरुवात झाली आहे. याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, माजी आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे उपस्थित होते. उद्घाटनानंतर नोंदणी झालेल्यांचे लसीकरण करण्यात आले. तसेच लसीकरण केंद्रावर आज किमान दोनशे जणांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल सवने यांनी...

हेही वाचा -खट्याळ मुलापेक्षा जास्त फडणवीसांचा थयथयाट - महापौर पेडणेकर

ABOUT THE AUTHOR

...view details