मुंबई - मानखुर्द मंडला येथे घरावर भिंत कोसळून ६ जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींमध्ये मुलांसह महिलांचा समावेश आहे.
मानखुर्द मंडला येथे घरावर भिंत कोसळून ६ जण जखमी - accident
मानखुर्द मंडला येथे घरावर भिंत कोसळून झालेल्या आपघातात ६ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
घटनास्थळ
मानखुर्द मंडला येथे मोबाईल टॉवरच्या शेजारी असलेल्या एका घराची अचानक भींत कोसळली. यामध्ये दोन घरांमधील सहाजण जखमी झाले आहेत. रात्रीच्या सुमारास अचानक स्फोट झाल्याचा आवाज झाला आणि भींत कोसळली, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.